जिल्हास्तर शालेय कराटे क्रीडा स्पर्धा २०१८
जिल्हास्तर शालेय कराटे स्पर्धा 19 ते 20 नोव्हेंबर 2018 रोजी

स्पर्धा स्थळ - भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, धारावी

दिनांक - १९ नोव्हेंबर २०१८ रोजी सर्व गट मुले
वयोगट – स्पर्धा उपस्थित व वजने
१४, वर्ष मुले सकाळी ०८. ३० वाजता
१७ वर्ष मुले दुपारी 12.00 वाजता
१९ वर्ष वर्ष दुपारी 3.00 वाजता

दिनांक – 20 नोव्हेंबर २०१८ रोजी सर्व गट मुली
वयोगट – स्पर्धा उपस्थिती व वजने
१४, वर्ष मुली सकाळी ०८. ३० वाजता
१७ वर्ष मुली दुपारी 11.00 वाजता
१९ वर्ष मुली दुपारी 1.00 वाजता