२२ ऑक्टोबर हि ऑनलाईन फॉर्म  भरण्याची शेवटची तारीख असेल,  याची खेळाडूंनी व पालकांनी नोंद घ्यावी !

October 22 nd is the last date for filing online forms, players and parents should note!

फॉर्म भरताना आपले वजन योग्य त्या वेट ग्रुप मधेच भरावे. ( टिक मार्क करावे ) 

When filling in the form, you should give your weight to the appropriate weight group. (Tick mark)

सफेद कराटे ड्रेस असणे  आवश्यक आहे, दुसरा कुठल्याही प्रकारचा ड्रेस नको आहे.  

Must have white karate dress, no other kind of dress.

खेळाडूंनी आपले स्वतःचे सुरक्षा किट स्वतः बरोबर आणावे ( उदा. ग्लोव्हस, शिन गार्ड ) 

Players must bring their own safety kit (exp. gloves, shin guards)

गेल्या वर्षीच्या राज्य  स्पर्धेस आपण सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळाला, या हि वर्षी आमच्या कडून अजून चांगले आयोजन करण्याचाच प्रयत्न राहील 

We all got a good response to last year's state tournament, this year we will try to organize better.

 

 

 

* required
Send message